अंकुर १९७७ - ७८

अंकुर हे स्नेहधारा संस्थेचे हस्तलिखित...स्नेहधारा ही एक वैचारिक व क्रियाशील संततधारा आहे. अवलोकन, विचारमंथन व सृजनशीलतेने  स्नेहसख्यांच्या लेखणीतून नवविचारांचे अंकुर अंकुरित होत राहावे यासाठी या हस्तलिखिताचे प्रयोजन आणि म्हणूनच नाव अंकुर.

स्नेहधारा संस्थेची स्थापना १९७७ यावर्षी झाली आणि ऑगस्ट १९७८ पहिला अंकुर उगवला...