अंकुर २०१२-२०१३ चा अंक रवींद्रनाथ टागोर, स्वामी विवेकानंद, कुसुमाग्रज, आणि यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतीला अर्पण करीत आहोत.