आपल्या सर्व सभासदांना आणि चाहत्यांना आपल्या अंकुर चा हवा तेंव्हा मनसोक्त आस्वाद घेता यावा म्हणून २०११-२०१२ ह्या वर्षी पहिल्यांदाच अंकुर चे ई-बुक निघत आहे. आपल्या सोयीसाठी खाली अंकुर च्या प्रत्येक विभागांचे संकेत दिले आहेत. आपली प्रतिक्रिया अंकुर च्या संपादिकांना आणि लेखिकांना कळवायला विसरू नका. धन्यवाद !!